“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे | खरा अर्थ 🙏 @SwamiSamarth”
Автор: Shri Sawmi Samarth
Загружено: 2026-03-11
Просмотров: 68
Описание:
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हा संदेश स्वामी समर्थ महाराजांचा भक्तांना दिलेला मोठा आधार आहे.
या व्हिडिओमध्ये आपण या वाक्याचा खरा अर्थ आणि त्यामागचा आध्यात्मिक संदेश समजून घेणार आहोत.
जीवनात संकटे आली तरी घाबरू नका. श्रद्धा आणि विश्वास ठेवा.
स्वामी समर्थांची कृपा नेहमी आपल्या पाठीशी असते.
स्वामी समर्थ महाराज की जय! 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: