रुखवत सजावटीसाठी गुलाबाची फुले/Rukhavant Flowers/Rose Flowers/Satarkar Kitchen
Автор: सातारकर किचन
Загружено: 2023-04-10
Просмотров: 39507
Описание:
नमस्कार
मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने लग्नामध्ये रुखवतावर ठेवण्यासाठी सुंदर अशी गुलाबाची फुले बनवून दाखवणार आहे, ही फुले बनवायला खूप सोपी आहेत आणि रुखवतावर ठेवल्यावर खूप सुंदर दिसतात अशी फुले तुम्ही नक्की बनवून बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या यूट्यूब चैनल सातारकर किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका, एक लाईक जरूर करा
साहित्य
2 वाटी मैदा
4 चमचे तेल
चवीपुरते मीठ
पिवळा कलर, लाल कलर, हिरवा कलर
#FlowersForRukhavant
#weddingRukhavant
#Satarkarkitchenrecipe
#decorationflowers#viralrecipe
#लग्नामध्येमांडण्यासाठीरुखवत
#रुखवतासाठीगुलाबाचीफुले
#मराठीरेसिपी#गुलाबाचीफुले
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: