Скачать
मराठा आरक्षण आंदोलन पूर्ण करुन आलेल्या तरुणाचे जल्लोषात स्वागत!
Автор: Tarun Bharat Kolhapur
Загружено: 2025-09-09
Просмотров: 1006
Описание:
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत कोल्हापूर
Ajit Pawar and IPS Anjana Krishna: काही दिवसांपूर्वी आय.पी.एस अंजना कृष्णा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये संपर्क झाला. फोनवर झालेल्या संवादाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले अन् राजकीय वर्तुळात खळबळ माजली. अजित दादांचे असे परखडे बोलणे लोकांना नवीन नाही. परंतु यावेळचे संभाषण महिला अधिकाऱ्याबाबत असल्याने ते अधिक गांभीर्याने घेतले गेले अन् दादा वादाच्या भोवऱ्यात अडकले.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: