Cancer मध्ये Robotic Surgery चे महत्व!। What is Role of Robotic Surgery in Cancer? | Dr Vinod Gore
Автор: Sahyadri Hospitals -Marathi | सह्याद्रि हॉस्पिटल्स
Загружено: 2024-07-22
Просмотров: 254
Описание:
आज आपन जाणून घेणार आहोत robotic surgery चा cancer मध्ये कसा व काय उपयोग होतो Dr Vinod Gore यांच्याकडून विस्तारित स्वरुपात.
00:00 Introduction
00:21 पारंपरिक cancer surgeries
-या सुरजरीएस मध्ये शरीराची चिरफाड जास्त प्रमाणात होते. त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका वाढतो. तसेच रिकव्हरी साठी जास्त वेळ द्यावा लागतो.
01:30 Robotic surgery म्हणजे काय ?
-Robotic surgery म्हणजे हे एक अत्याधुनिक computerized machine आहे ज्याच्या साहाय्याने अत्यंत गुंतागुंतीच्या surgery केल्या जातात.
-यात robot स्वतः surgery करत नाही. surgeon robot च्या साहाय्याने surgery करतो.
-या machine ला 4 हात असतात. यामुळे मानवी कौशल्याच्या हि पलीकडे जाऊन अधिक गुंतागुंतीच्या surgery आपण याद्वारे करू शकतो. उदा. अतिशय सूक्ष्म ठिकाणी जाणे व surgery करणे.
02:20 Robot ची कौशल्ये
-Robot च्या हाताच्या मनगटाची हालचाल 360 degree मध्ये होऊ शकते,जे कि मानवी हाताला शक्य नाही. त्यामुळे रोबोट च्या हालचाली अधिक कोनांमध्ये होऊ शकते.
-Robot च्या camera चे magnification अधिक असते. त्यामुळे बारीक गोष्टी हि मोठ्या दिसतात. याद्वारे गोष्टी 12 पटींपर्यंत मोठ्या दिसतात. यामुळे आपल्याला रक्तवाहिन्या कुठे आहेत, nerves कुठे आहेत, असामान्य पेशी, cancer किती पसरला आहे, कोणता अवयव किती काढायचा इ. गोष्टीं ची अचूकता समजते.
-Robot चे हात हे multitasking असतात. याद्वारे monopolar, bipolar cautery करता येते, ISG देखील त्यातून वापरता येते.
-Robot मध्ये आपल्याला 3-D vision मिळते ज्यामुळे सुरजरी प्रभावीपणे करता येते.
03:55 robotic surgery चा patient ला काय फायदा होतो?
-cancer ची surgery करतांना जे precision किंवा जी अचूकता हवी असते ती रोबोटिक सुरजरी मुले शक्य होते.
मोठी चिरफाड यात होत नसल्यामुळे यात petientला वेदना फार कमी होतात.
मोठी चिरफाड यात होत नसल्यामुळे recovery लवकर होते. याचमुळे हॉस्पिटल मध्ये त्याला कमी काळ थांबावे लागते व त्याचे आर्थिक नुकसान टाळले जाते.
-Robotic Surgery चा result / cure rate हा open surgery इतकाच किंवा त्याहून अधिक चांगला असतो.
05:36 कोणत्या surgeries robot द्वारे केल्या जाऊ शकतात?
Esophageal cancer म्हणजे अन्ननलिकेचा cancer
-Lung cancer म्हणजेच फुफ्फुसाचे cancer
-Rectal cancer surgery
-colon cancer surgeries
-Gynecologic cancer (Uteral / Cervix cancer)
-Prostate cancer
-Kidney cancer
Conclusion:
Open surgeries सोबत तुलना करता Robotic cancer surgeries चे अनेक फायदे आहेत. अचूकता व खात्रीशीर उपचारासाठी व लवकर recovery साठी robotic surgeries हा रामबाण उपाय ठरतो.
__________________
Related videos:
What is Gout? | गाउट क्या होता है? जानिए लक्षण, कारण और उपाय | Dr Kavita Krishnan, Sahyadri Hospital
• What is Gout? | गाउट क्या होता है? जानिए ल...
Systemic Lupus Erythematosus क्या है? | Systemic Lupus Erythematosus (SLE) | Dr Kavita Krishna
• Systemic Lupus Erythematosus क्या है? | Sy...
Varicose Veins होने का कारण | Causes of Varicose Veins | Dr Kaurabhi Zade, Sahyadri Hospitals • Varicose Veins होने का कारण | Causes of Va...
संधिवात, कारण लक्षण आणि उपचार? | What is Arthritis? | Dr. Prakash Patil - Sahyadri hospital • संधिवात, कारण लक्षण आणि उपचार? | What is A...
__________________
About Sahyadri Hospitals Ltd.
सह्याद्री हॉस्पिटल्स लिमिटेड बद्दल:
सह्याद्री रुग्णालये ही महाराष्ट्रातील रुग्णालयांची सर्वात मोठी साखळी आहे. हे डॉ. चारुदत्त आपटे, भारतातील सर्वात प्रख्यात न्यूरोसर्जन आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे नैतिक वैद्यकीय पद्धतींचे प्रखर अभ्यासक, यांच्या मेंदूची उपज आहे.
सह्याद्री समुहाकडे 900 पेक्षा जास्त खाटा आणि 200 ICU खाटा असलेली 9 रुग्णालये आहेत. सध्या, आमच्याकडे 2600 सहाय्यक कर्मचार्यांसह 2000 हून अधिक चिकित्सक आहेत. सह्याद्री हॉस्पिटलने दर्जेदार सेवा देऊन ५० लाखांहून अधिक लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे.
#sahyadrihospitals #sahyadri #sahyadrihospitalpune
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: