ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आरोपी Georai तील मुंडे समर्थक? Sambhajinagar VITS हॉटेलात ग्रामसेविकेवर अत्याचार, Dipak Survase फरार

Автор: Maharashtra Bhumi

Загружено: 2025-08-12

Просмотров: 205242

Описание: #maharashtrabhumi #beed #beedcrime #beednews #deepaksurvase

विट्स... छत्रपती संभाजीनगरातील आलिशान हॉटेल. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या वादात सापडलेलं हे वीट्स हॉटेल, राज्यभरात चर्चेत आलं होतं. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाकडून तब्बल 67 कोटी रुपयांना हे हॉटेल खरेदी करण्यात येणार होतं. आता हेच हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आलंय, या हॉटेलमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे.... बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समितीचा माजी सभापती दीपक सुरवसे पाटील याने या विट्स हॉटेलात एका ग्रामसेवक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीये. हा नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित ग्रामसेविकेसोबत शारीरिक संबंध करतानाचे फोटो काढले, व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केले. आणि याचाच आधार घेत पुढे आरोपीने त्या महिलेला ब्लॅकमेल केलं, आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले... दीपक सुरवसे पाटीलने त्या ग्रामसेविकेचा संसार मोडला, त्या महिलेच्या पतीला मारण्याचा कटही रचल्याचं तक्रारीत म्हंटलंय... पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापूर्वी, घडलेला प्रकार सांगण्यासाठी, ती ग्रामसेविका जेव्हा आरोपीच्या वडिलांकडे गेली, तेव्हा त्यांनी तर हद्दच पार केली... त्या ३५ वर्षीय ग्रामसेविकेसोबत नक्की काय घडलं? आरोपी दीपक सुरवसे पाटील कोण आहे? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ

‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe:    / @maharashtra_bhumi_official  

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB -   / maharashtrabhumiofficial  
►Insta -   / maharashtra_bhumi_official  
►Twitter -   / mahabhumi22  
►YouTube -    / @maharashtra_bhumi_official  

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...

Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare

जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected]

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आरोपी Georai तील मुंडे समर्थक? Sambhajinagar VITS हॉटेलात ग्रामसेविकेवर अत्याचार, Dipak Survase फरार

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Amol Khune On Manoj Jarange | चिखल्याच्या प्रकरणावरुन खुणेंचे जरांगेंवर गंभीर आरोप

Amol Khune On Manoj Jarange | चिखल्याच्या प्रकरणावरुन खुणेंचे जरांगेंवर गंभीर आरोप

Manoj Jarange vs Dhananjay Munde : चिखला गावात शिवरायांचा पुतळा हटवला, दोन समाजात वाद पेटला

Manoj Jarange vs Dhananjay Munde : चिखला गावात शिवरायांचा पुतळा हटवला, दोन समाजात वाद पेटला

'त्या' वाईट अनुभवाबद्दल सुरेखा म्हणाल्या... | Surekha Kudchi On Her Toughest Time

'त्या' वाईट अनुभवाबद्दल सुरेखा म्हणाल्या... | Surekha Kudchi On Her Toughest Time

पत्नी Sarika, प्रियकर Vinod Ubale कडून उपजिल्हाधिकारी Devendra Katke हत्येचा कट, Jarange Connection

पत्नी Sarika, प्रियकर Vinod Ubale कडून उपजिल्हाधिकारी Devendra Katke हत्येचा कट, Jarange Connection

NORWEGOWIE ZMROZILI MEDIOLAN! NIEBYWAŁY MECZ! INTER - BODØ, SKRÓT MECZU

NORWEGOWIE ZMROZILI MEDIOLAN! NIEBYWAŁY MECZ! INTER - BODØ, SKRÓT MECZU

Looteri Dulhan Case: दिसण्याच्या जोरावर लग्न; पोलिसांसोबत फोटो, Kajal आणि Tamanna कशा सापडल्या ?

Looteri Dulhan Case: दिसण्याच्या जोरावर लग्न; पोलिसांसोबत फोटो, Kajal आणि Tamanna कशा सापडल्या ?

#SANTOSHDESHMUKH ON #KRUSHNA ANDHALE: फरार कृष्णा आंधळे 3 वेळा गावी गेला- धनंजय देशमुख

#SANTOSHDESHMUKH ON #KRUSHNA ANDHALE: फरार कृष्णा आंधळे 3 वेळा गावी गेला- धनंजय देशमुख

Pudhari News | खोटं सोनं, खरा घोटाळा! वैजापूरमध्ये बँकांची फसवणूक उघड #sambhajinagar

Pudhari News | खोटं सोनं, खरा घोटाळा! वैजापूरमध्ये बँकांची फसवणूक उघड #sambhajinagar

Navnath Waghmare | 'जोपर्यंत जरांगेचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मराठा ओबीसी वाद थांबणार नाही'

Navnath Waghmare | 'जोपर्यंत जरांगेचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मराठा ओबीसी वाद थांबणार नाही'

Beed Crime : Transgender कडून नौकरीचे आमिष, Parli मध्ये २० वर्षीय तरुणीवर ३ मित्रांकडून बलात्कार

Beed Crime : Transgender कडून नौकरीचे आमिष, Parli मध्ये २० वर्षीय तरुणीवर ३ मित्रांकडून बलात्कार

सावधान!!किती घातक असतो तळतळाटाचा पैसा |शिवानंद महाराज शास्त्री

सावधान!!किती घातक असतो तळतळाटाचा पैसा |शिवानंद महाराज शास्त्री

Police Viral Video : भर आंदोलनात नेत्याच्या कानशिलात लगावणारे Police Ganesh Gawde सध्या कुठे आहेत?

Police Viral Video : भर आंदोलनात नेत्याच्या कानशिलात लगावणारे Police Ganesh Gawde सध्या कुठे आहेत?

KOTHRUD POLICE STATION BLACKMAILER LADY: पुण्यातील ब्लॅकमेल क्वीन विरोधात अनेक गुन्हे दाखल

KOTHRUD POLICE STATION BLACKMAILER LADY: पुण्यातील ब्लॅकमेल क्वीन विरोधात अनेक गुन्हे दाखल

मुस्लिम हिंदूंबद्दल काय विचार करतात ? | एक धक्कादायक वास्तव...

मुस्लिम हिंदूंबद्दल काय विचार करतात ? | एक धक्कादायक वास्तव...

BAMU University च्या उप कुलसचिव Hemlata Thakre आत्महत्येचा प्रयत्न, कुलगुरू व कुलसचिवांवर गंभीर आरोप

BAMU University च्या उप कुलसचिव Hemlata Thakre आत्महत्येचा प्रयत्न, कुलगुरू व कुलसचिवांवर गंभीर आरोप

वहिनींनी गेम फिरवला राज्यात भूकंप ? सरकार अडचणीत ? सत्य काय पहा |sharad pawar |rohit pawar |ncp

वहिनींनी गेम फिरवला राज्यात भूकंप ? सरकार अडचणीत ? सत्य काय पहा |sharad pawar |rohit pawar |ncp

महिलांना कसे पुरुष किंवा मुले आवडतात ! त्या कोणाकडे अधिक आकर्षित होतात

महिलांना कसे पुरुष किंवा मुले आवडतात ! त्या कोणाकडे अधिक आकर्षित होतात

Dhoot कुटुंबानं पाया रचलेल्या Videocon Company चं काय झालं ? | Vishaych Bhari

Dhoot कुटुंबानं पाया रचलेल्या Videocon Company चं काय झालं ? | Vishaych Bhari

२० वर्ष तुरुंगात काढले, बाहेर येताच पंडितांशी वैर, Balraje Pawar कोण आहेत? | Story Dot Com

२० वर्ष तुरुंगात काढले, बाहेर येताच पंडितांशी वैर, Balraje Pawar कोण आहेत? | Story Dot Com

Sambhajinagar News : मित्रासोबत लॉजवर मद्यप्राशन, पैसे घेतले, रूम नंबर चुकला, ३ जणांकडून बलात्कार

Sambhajinagar News : मित्रासोबत लॉजवर मद्यप्राशन, पैसे घेतले, रूम नंबर चुकला, ३ जणांकडून बलात्कार

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]