#हे
Автор: THE WAY TO ZION
Загружено: 2026-01-29
Просмотров: 12227
Описание:
#New Marathi Christian songs
#New Hindi Christian worship songs
#vbs Gujarati song
#Hindi Christian sandesh
#hindi #gujrati #vbs #yesu #new #येसु
हे परमेश्वरा…हे परमेश्वरा..
तुज़ माझा रक्षक आहे
हे परमेश्वरा…हे परमेश्वरा..
तुज़ माझा सहायक आहे
(1).आकाश–पृथ्वी निर्माण करणारा
तु सर्वशक्तिमान प्रभू आहे
तुझे नाव मजबूत किल्ला आहे
तु माझा आश्रय व बल आहे…
(2).तु कधी झोपत नाही
तु कधी थाकत नाही
माझे पाऊल घसरू देत नाही
माझ्या जीवांचे रक्षण करते…
(3).दिवसा सूर्य ,रात्री चंद्राची
मला बाधा होणार नाही
सर्व अनिष्ठा पासुन
माझे रक्षण करते …
Lyrics by-sis.Damyanti
The song, music, and voice in this video are AI-generated . Video visuals are used under a Pixel license and ai generated image.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: