📚📖भाषा विषयावरील सामान्य ज्ञान भाग - 2 # स्कॉलरशिप व सर्व स्पर्धा परिक्षेत विचारले जाणारे भाषा ज्ञान
Автор: 4th & 7th स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा मार्गदर्शन
Загружено: 2026-03-07
Просмотров: 23
Описание:
📚📖भाषा विषयावरील सामान्य ज्ञान भाग - 2 # स्कॉलरशिप व सर्व स्पर्धा परिक्षेत विचारले जाणारे भाषा ज्ञान
इयत्ता चौथी व सातवी स्कॉलरशिप परीक्षेत विचारले जाणारे भाषा विषयावर आधारित सामान्य ज्ञान या व्हिडिओमध्ये आपणास पाहावयास मिळतील.
स्कॉलरशिप परीक्षा व स्पर्धा परीक्षेच्या संदर्भाने महत्त्वाचे व्हिडिओ मराठी व्याकरणावर आधारित अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ माझ्या या चैनल वर आपणास पाहावयास मिळतील.
स्पर्धा परीक्षेची व स्कॉलरशिप परीक्षेची पूर्ण तयारी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून आपणास उपयुक्त ठरेल.
चैनल वरील व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा.
आपण माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल व सबस्क्राईब केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी आहोत......🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: