मकर संक्रात हळदीकुंकू स्पेशल झटपट बनणारा नाष्टा. आलू सँडविच/aloo sandwich recipe
Автор: Seema's best kitchen
Загружено: 2026-01-18
Просмотров: 69
Описание:
मकर संक्रात हळदीकुंकू स्पेशल झटपट बनणारा नाष्टा. आलू
सँडविच/aloo sandwich recipe #aloosandwich
#aloobreadsandwich#crispyaloosandwich
#sandwich#breadsandwich#sandwichrecipe
#aloosandwichrecipeMarathi#breadsandwichMathirecipe#seemasbestkitchen #howtomakerecipe #howtomakerecipe #food #recipe #cooking #easyrecipe #breakfastrecipe#easyrecipe#food
आलू सँडविच रेसिपी साहित्य....
ब्रेड स्लाईस....
टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस....
शिजवलेले बटाटे...
किसलेले गाजर
बारीक चिरलेली सिमला मिरची
हिरवी मिरची...
तेल... जिरे मोहरी कढीपत्ता कांदा ,हळद,
शिजवून घेतलेले बटाटे...
गरम मसाला लाल मिरची पावडर चवीपुरते मीठ चाट मसाला...
बारीक चिरलेली कोथिंबीर...
सँडविच भाजण्यासाठी तूप तेल किंवा बटर... वरील सर्व साहित्य पैकी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कमी-जास्त साहित्य घेऊ शकता...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: