म्हशीचं तूप खाण्याचे 5 जबरदस्त फायदे 🧈 | Pure Buffalo Ghee | Live Discussion”
Автор: Kanchan_Devanshi
Загружено: 2026-03-15
Просмотров: 220
Описание:
“या Live मध्ये आपण शुद्ध म्हशीच्या तुपाचे फायदे (Buffalo Ghee Benefits) जाणून घेणार आहोत.
आमच्या फार्ममधील दुधापासून पारंपरिक पद्धतीने बनवलेलं घरचं शुद्ध तूप उपलब्ध आहे.
म्हशीच्या तुपाचे फायदे:
• शरीराला जास्त ऊर्जा देते
• चव रिच आणि क्रीमयुक्त असते
• पोळी, भात, खिचडीसोबत खूप छान लागते
• मेहनत करणाऱ्या लोकांसाठी चांगला ऊर्जा स्रोत
तसंच आज आपण घरच्या मसाल्यात बनवलेलं कोळंबी लोणचं याबद्दलही बोलणार आहोत.
ज्यांना तूप किंवा लोणचं ऑर्डर करायचं असेल त्यांनी Live मध्ये comment करा किंवा message करा.”
8637703379
#desighee
#pureghee
#gudhipadwaoffer
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: