Pahilich Bhet Zali (Bhaavgeet) - By Varun Deore and Eesha Chirmuley
Автор: Varun Deore
Загружено: 2019-11-23
Просмотров: 6419
Описание:
This video is taken in May, 2018.
पहिलीच भेट झाली (भावगीत)
गायक - वरुण देवरे आणि ईशा चिरमुले
कवी - मंगेश पाडगांवकर
संगीत - श्रीनिवास खळे
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची,
जादू आशी घडे ही या दोन लोचनांची ॥धृ.॥
पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा,
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा,
माझी न रहिले मी, किमया अशी कुणाची ? ॥१॥
डोळे मिटून घेता दिसतोस तू समोर,
फुलवून पंख स्वप्नी अन् नाचतात मोर,
झाली फुले सुगंधी माझ्याहि भावनांची ॥२॥
लाजून वाजती या अंगातुनी सतारी,
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी,
मी लागले बघाया स्वप्ने ही मिलनाची ॥३॥
वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी,
ताऱ्यांत वाचतो अन् या प्रीतिची कहाणी,
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची,
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची ॥४॥
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: