नाचणी पापड कशा पद्धतीने बनवायचे ही माहिती एकमेक सांगितली आहे Sarojsfeast
Автор: Saroj's Feast
Загружено: 2026-03-17
Просмотров: 63
Описание:
नागली पापड नाचणी पापड बनवण्यासाठी लागणारे साहित्य
पाच किलो नागली
पाच स्पून फुलखार
चार स्पून मीठ
तीन स्पून जिरे
तीन स्पून ओवा
तीन स्पून बडीशोप
अर्धा स्पून खाता सोडा
एक स्पून हिंग
एक स्पून खसखस
तीन स्पून तीळ
हे झालं साहित्य
आता कृती
एक पातेली पीठ
दोन पातेल्यात पाणी
पाणी गरम करून घेणे म्हणजे उकळून घेणे
मग त्याच्यामध्ये वरती दिलेल्या साहित्य टाकून घेणे
पाण्याला उकळी फुटल्यानंतर पीठ टाकून घेणे
15 ते 20 मिनिटं पीठ शिजू देणे
मग पीठ घेऊन घेणे
मग पापड लाटून घेणे Sarojsfeast
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: