Orange Orchard In Amravati:उच्चशिक्षित भावंडांची पडीक जमीनीशी झुंज,संत्राचे घेतले दीड कोटीचे उत्पन्न
Автор: ETV Bharat Maharashtra
Загружено: 2022-01-20
Просмотров: 25120
Описание:
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील टेम्बुरखेडा गावातील गोपाल उमेकर व स्वप्निल उमेकर या दोन उच्चशिक्षित भावंडांनी मोठी मेहनत केली. (Orange Orchard In Amravati District ) त्या मेहनतीमुळे गावापासून ६० किलोमीटरवर वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ७ वर्षांपूर्वी ५० एकर पडीत जमीन विकत घेतली. (Amravati District Produced 1 Crore From The Orange Crop) त्या ठिकाणी ७ किलोमीटर वरून पाणी आणले. आता याच शेतात तब्बल ६ हजार झाडांची संत्रा बाग फुलवली आहे.
#OrangeOrchard
#OrangefarmsinAmravati
#OrangeCrop
#AmravatiOrangefarms
#amravatinews
#etvbharatmaharashtra
#MaharshtraLatestNews
#MarathiNews
#MarathiLatestNews
#ईटीव्हीभारतमहाराष्ट्र
#MarathiNewsToday
For daily news updates visit WWW.ETVBHARAT.COM or download ETV Bharat app :- https://bit.ly/33ZE4MX
ईटीव्ही भरत महाराष्ट्र
YouTube न्यूज चॅनेल
Facebook ( फेसबुक ) :- / etvbharatmaharashtra
Instagram( इन्स्टाग्राम ) :- / etvbharat_maharashtra
Twitter ( ट्विटर ) :- / etvbharatma
Koo ( कु ) :- https://www.kooapp.com/profile/etvbha...
Share Chat ( शेअरचॅट ) :- https://sharechat.com/profile/etvbhar...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: