Majh Shivbaraj Aalaya | माझं शिवबाराज आलंया | Avadhoot Gandhi | Harish Patil | Shivjayanti Dehu 2023
Автор: शिवजयंती उत्सव समिती देहू
Загружено: 2023-03-06
Просмотров: 51449
Описание:
अवघ्या विश्वाला कौतुक वाटावी अशी श्रीक्षेत्र देहूची शिवजयंती... आणि या शिवजयंतीचे सर्वांच्या मनामनात नवऊर्जा निर्माण करणारे शिवजयंतीचे गीत... श्रीक्षेत्र देहूची शिवजयंती एकदा तरी पाहायला हवी... अनुभवायला हवी... देहूच्या शिवजयंतीचे हे शीर्षक गीत प्रत्येकाने एकदा पाहायलाच हवे...
शिवजयंती आमचा फक्त उत्सव नाही...आमच्या जगण्यातला प्राण आहे... श्रीक्षेत्र देहूच्या शिवजयंतीचे गीत हे फक्त गीत नाही आमचे जीवनगान आहे...
एकदा हे गीत पहाल तर आपण संत तुकोबारायांच्या पावन भूमीतील शिवजयंती पहायलाच याल...
शिवजयंती उत्सव समिती, श्री क्षेत्र देहू
शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ Theme Song
गायक - अवधूत गांधी
गीतकार, संगीत दिग्दर्शक - हरीश पाटील ( जय हरी मुझिकल्स )
संगीत संयोजन -
आनंद ओक
सौरभ कुलकर्णी
सहाय्यक संगीत दिग्दर्शन : पियुष लोंढे
सहाय्यक गीतकार - केतन केदार
संकलन - अमोल निंबाळकर
डी. आय. स्टुडिओ - इदम् स्टुडिओ, पुणे
व्हिडीओ साभार : प्रल्हाद काळोखे, गीतेश मोरे , शुभम शिंगाडे, सौरभ हगवणे, अभिजीत गोडसे, विवेक जगताप, मंदार जाधव, नचिकेत गाडे, सूरज कांबळे, ज्ञानेश्वर गाडे, नवनाथ कोळी, साहिल पांडे, यज्ञेश पाठक, सार्थक पांडे
सुलेखन : निखील पवार
लोगो ॲनिमेशन : गजानान वाघ
पोस्टर : ओंकार महामुनी
वादक
अभिजीत शर्मा
चैतन्य डहाळे
आनंद ओक
प्रोग्रॅमिंग
सौरभ कुलकर्णी
गिटार
पियुष लोंढे
रिदम - अभिजीत शर्मा
ध्वनी सहाय्य - अक्षय अरविंद
वृंदगान
मृण्मयी देशमुख
संपदा दोंदे
हिमांशू कुलकर्णी
हरिश पाटील
पियुष लोंढे
ध्वनिमुद्रक / मिक्सिंग / मास्टरिंग
शुभम जोशी
ध्वनिमुद्रण
फेदर टच स्टुडिओ, नाशिक
डॉन स्टुडिओ, पुणे
ध्वनिमुद्रण सहाय्य
पीयूष लोंढे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: