वसईत भाजप नगरसेवकावर गुन्हा; राहुल गांधींबाबतच्या वक्तव्यामुळे कारवाई
Автор: HP Live News
Загружено: 2026-03-04
Просмотров: 3583
Описание:
Case Filed Against BJP Corporator in Vasai Over Remark on Rahul Gandhi
वसईमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. नालासोपारा पूर्व येथील राधाकृष्ण हॉटेलसमोर झालेल्या आंदोलनादरम्यान भाजप नगरसेवक गणेश बालकृष्ण पाटील यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांच्याबाबत कथित अभद्र वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी वसई-विरार काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष रतन तिवारी यांनी तुलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत भाजप नगरसेवक गणेश बालकृष्ण पाटील यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५६ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणामुळे वसई-विरार परिसरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे आणि पुढे काय कारवाई होणार? पाहा हा संपूर्ण रिपोर्ट.
वसईत भाजप नगरसेवकावर गुन्हा; राहुल गांधींबाबतच्या वक्तव्यामुळे कारवाई
#RahulGandhi
#VasaiNews
#Nalasopara
#BJP
#Congress
#MaharashtraNews
#PoliticalNews
#BreakingNews
#VasaiVirar
#IndiaNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: