५ चुका ज्यामुळे सतत चेहऱ्यावर पिंपल्स | Avoid these 5 Mistakes to get rid of Pimples
Автор: Lokmat Sakhi
Загружено: 2020-11-06
Просмотров: 755032
Описание:
स्किन चा रंग कोणताही असो, आपली स्किन हि स्मूथ असावी... आणि पिंपल्स मुक्त त्वचा असावी असंच सर्वांना वाटत असतं ... अनेक तरूण-तरूणींना नेहमीच चेहऱ्यावरील पिंपल्सचा सामना करावा लागतो. पिंपल्स येणाची अनेक कारणं असतात. प्रदुषण, शरीरात होणारे बदल, धूळ, घाण, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन ही कारणंही चेहऱ्यावर पिंपल्स येणासाठी जबाबदार ठरतात. त्वचेची व्यवस्थित काळजी न घेणं आणि केसांकडे जरी तुम्ही दुर्लक्ष केलं तरीही पिंपल्स येऊ शकतात. अजून ही काही चुका आहेत ज्यामुळे तुम्हाला सतत पिंपल्स येत राहतात... ते कोणते, ते पाहुयात आजच्या विडिओ मध्ये-
#LokmatOxygen #CausesofPimples #perfectskin #clearskin
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: