Marathi Kavita | मराठी कविता | Marathi Poem | ओंजळभर जुईची फुलं
Автор: Apurvaai
Загружено: 2023-06-12
Просмотров: 286
Описание:
तूच दिलेल्या
ओंजळभर जुईच्या फुलांचा
दरवळ केसांत राहिलेला
तू हात सोडवून
घेतलास खरा, पण...
माझा श्वास तुझ्यात अडकलेला
सुकला तरी गंधाळत राहायची
गजऱ्याची सवय
कशीही करून मोड ना...
बऱ्याच दिवसापासून, तुझ्याकडे ठेवून घेतलेला
माझ्या हृदयाचा तुकडा
तेवढा माझ्या घरी आणून सोड ना...
अपूर्वा
#marathi #marathipost #marathipoem #marathikavita #marathisuvicharsangrah
Link to my Instagram
https://www.instagram.com/meinaurmeri...
Link to my Poetry Book
https://shorturl.at/yHP47
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: