तुला खांदयावर घेईन
Автор: Priyanka Dnyaneshwar Karanje
Загружено: 2019-07-31
Просмотров: 136963
Описание:
Singer :- Priyanka Karanje.
Dholki Vadak :- Onkar Pokale.
Original Singer :- Sacchidanand Appa.
: LYRICS :
तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन...(2)
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन....(2)....|| धृ ||
पायी चालत नेले या,
श्रद्धा सबुरीवाल्यान....(2)
साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान....(2)
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन....(2).... || १ ||
वाट असेती वळणाची,
आले पायाला ते फोड....(2)
तुझ्या कृपेच्या छायेत, फोड वाटती गोड....(2)
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन....(2)....|| २ ||
माझी बाप आणि आई,
तुच विठ्ठल रखुमाई.....(2)
तुझ्या शिर्डी नगरात मी पंढरी पाहीन....(2)
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन....(2)....|| ३ ||
पायी चालत येईन,
सुख दु:ख मी सांगीन....(2)
साई बाबा माझे साई ते दु:ख निवारील..(2)
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन....(2)... || ४ ||
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: