Скачать
दिवस तिसरा | शेतीचे डॉक्टर होण्यासाठी पिकांवरील किडींची ओळख व कमी खर्चात नियंत्रण । गजानन जाधव सर
Автор: White Gold Trust (Gajanan Jadhao)
Загружено: 2023-02-08
Просмотров: 9045
Описание:
व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद या शेतकरी सेवाभावी संस्थेने शास्त्रोक्त माहिती देऊन शेतकऱ्यांना
कृषी साक्षर करण्याचे ध्येय ठेवून फेब्रुवारी व मार्च 2023 मध्ये कृषीसाक्षरता अभियान
आयोजिले आहे. त्यातील तिसऱ्या दिवसाचे मार्गदर्शन श्री गजानन जाधव सर " शेतीचे डॉक्टर होण्यासाठी पिकांवरील किडींची ओळख व कमी खर्चात नियंत्रण " ह्या विषयावर बुधवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: