गावाकडचे जीवन 🌿 | काजू कलम छाटणी आणि फवारणी | Cashew Pruning & Spray
Автор: मांगेली माझे गाव
Загружено: 2026-01-25
Просмотров: 186
Описание:
गावाकडचे साधे पण मेहनतीचे जीवन 🌾
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काजू कलमाची छाटणी आणि काजू कलम फवारणी.
👉 काजू झाडाची वाढ चांगली होण्यासाठी
👉 उत्पादन वाढवण्यासाठी
👉 आजार टाळण्यासाठी योग्य फवारणी
शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त व्हिडिओ 🌱
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 🔁 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: