Aata Hou De Dhingana Behind the Scenes | Siddharth Jadhav आणि Premachi Goshta Team | Swarda Thigale
Автор: Swarda Thigale
Загружено: 2025-01-24
Просмотров: 15237
Описание:
या व्लॉगमध्ये तुमच्यासाठी खूप काही खास आहे. 💖 आम्ही प्रेमाची गोष्ट टीमसह आता होऊ दे धिंगाणा सिझन 3 च्या सेटवर धमाल केली, नवीन मराठी कलाकारांशी गप्पा मारल्या आणि भरपूर गेम्स खेळलो. मी एरियल योगा केला आणि सेटवर सिद्धार्थ जाधव यांना भेटण्याचा विशेष आनंद झाला.
यासोबतच, माझे आई-बाबा मुंबईत आले आणि त्यांनी मला इथे सेटल होण्यास मदत केली. 🌱 आम्ही झाडं, ग्रोसरी, आणि घरासाठी खूप काही खरेदी केलं.
या व्लॉगमध्ये तुमचं खूप मनोरंजन होणार आहे. सेटवरील बिहाइंड द सीन, मस्तीचे क्षण, आणि नवीन सुरुवात पाहायला विसरू नका. तुमचं प्रेम आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे! ❤️
व्हिडिओला लाईक, कमेंट, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
❤️Follow me on IG- / swardathigale9
____________________________________________________________________________________________
Swarda Thigale
प्रेमाची गोष्ट
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: