बैलगाडा प्रेमी धनंजय ❤️ तृप्ती यांचा पारंपरिक विवाह सोहळा | बेलोशी गाव, अलिबाग | Kalatarang Alibag
Автор: KALATARANG ALIBAG . Mahendra Gawand.
Загружено: 2026-03-09
Просмотров: 864
Описание:
बैलगाडा प्रेमी धनंजय ❤️ तृप्ती यांचा पारंपरिक विवाह सोहळा | बेलोशी गाव, अलिबाग | Kalatarang Alibag
Traditional Village Wedding | Kalatarang Alibag
बेलोशी गाव, अलिबाग येथील बैलगाडा प्रेमी धनंजय आणि तृप्ती यांचा पारंपरिक विवाह सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला. गावातील नातेवाईक, मित्रमंडळी आणि तरुणाईच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा खास झाला.
गावाकडील परंपरा, आनंदाचा माहोल, DJ आणि बँज्योच्या ठेक्यावर रंगलेला जल्लोष आणि लग्नातील सुंदर क्षण या vlog मध्ये पाहायला मिळतील.
आपल्या Kalatarang Alibag चॅनलवर अशाच गावाकडच्या परंपरा, सण-उत्सव आणि संस्कृतीचे सुंदर क्षण पाहायला मिळतात.
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
धनंजय तृप्ती लग्न, Beloshi wedding, Alibag village wedding, Dhananjay Tripti wedding, Beloshi Alibag wedding, बैलगाडा प्रेमी धनंजय, गावाकडचे लग्न, Marathi wedding vlog, Village wedding Maharashtra, Kalatarang Alibag, Beloshi gaav lagna, Marathi marriage vlog, Alibag wedding vlog, Konkan wedding, traditional village wedding, Marathi lagna sohalla
song credit
KalatarangAlibag ओढ कलेची:
माझी नवरी || Majhi Navri || Marathi Songs || No Copyright Mashup ||
KalatarangAlibag ओढ कलेची: Social Media
#vlog #kalatarangalibag #mahendragawandvlog #shortsvideo #beloshi #kokan #specialchild #bhajan #artlovers #song
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: