बीड पोलीस पाटील पदाची जाहिरात | 🚨 Police Patil Recruitment Process 2025 Update – Beed District 🚨
Автор: AbhiyanJyot_अभियानज्योत
Загружено: 2026-01-15
Просмотров: 105
Описание:
🚨 पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया 2025 – बीड जिल्हा 🚨
बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी भरती प्रक्रिया 2025 संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
📌 भरती प्रक्रियेचे वेळापत्रक:
🗓️ जाहिरात प्रसिद्ध : 19 जानेवारी 2026
📝 अर्ज मागविणे : 19 जानेवारी ते 30 जानेवारी 2026
📂 अर्ज छाननी व प्रवेशपत्र वाटप : 02 ते 06 फेब्रुवारी 2026
✍️ लेखी परीक्षा : 22 फेब्रुवारी 2026
📢 लेखी परीक्षेचा निकाल : 24 फेब्रुवारी 2026
🏃♂️ तोडी परीक्षा (मुलाखत) व अंतिम यादी : 25 ते 28 फेब्रुवारी 2026
🏆 अंतिम निकाल जाहीर : 02 मार्च 2026
📖 ही भरती महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 व संबंधित शासन निर्णयांनुसार राबविण्यात येणार आहे.
👉 इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.
👉 अधिकृत सूचना व नियम अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
🔔 ही माहिती उपयुक्त वाटल्यास पोस्ट शेअर.
#पोलीसपाटीलभरती2025 #BeedNews #GovernmentJob #PolicePatil #MaharashtraJobs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: