“Ads म्हणजे पैसे वाया?” नाही! ही strategy चूक असते | जाहिरात fail का होते? Ads नाही, approach चुकीचा
Автор: Adarsh Patil
Загружено: 2026-01-14
Просмотров: 18
Описание:
“Ads म्हणजे पैसे वाया घालवणं…”
हे वाक्य आपण सगळे ऐकलंय 🤔
पण खरं कारण ads fail होण्यामागे वेगळंच असतं.
Ads पैसे वाया घालत नाहीत…
चुकीची जाहिरात पैसे वाया घालवते.
चुकीचा audience
चुकीचा message
आणि clear action नसलं —
म्हणून ads काम करत नाहीत.
जर जाहिरात
✔ योग्य लोकांना दाखवली
✔ योग्य problem address केला
✔ आणि clear CTA दिला
तर ads हे खर्च नसतात,
ते investment असतात.
₹500 खर्च करून
₹2000 चा business मिळत असेल,
तर ते पैसे वाया आहेत का?
नक्कीच नाही.
.
.
.
.
#paidads #digitaladvertising #marketingmyths #businessgrowth #adsstrategy #onlinemarketingstrategy #marathibusinessman #entrepreneurmindset #marketingtruths #growthtools
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: