Anda Masala Gravy Recipe | Egg Curryमराठी स्टाईल अंडा मसाला
Автор: Gharchi Chav
Загружено: 2026-02-01
Просмотров: 35
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
आज आपण बनवणार आहोत घरगुती झणझणीत अंडा मसाला – कमी साहित्य, जास्त चव आणि अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
चहासोबत किंवा भाकरी-पोळी सोबत खायला परफेक्ट 😋
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आवडल्यास Like, Comment आणि Subscribe करायला विसरू नका ❤️
⸻
🧂 साहित्य / Ingredients
• २ पळी तेल
• आलं-लसूण पेस्ट
• २ चमचे लाल तिखट
• अर्धा पाव चमचा हळद
• २ चमचे धणे पूड
• १ चमचा गरम मसाला
• २ चमचे काळा मसाला
• कोथिंबीर-कांद्याचं वाटण
• उकडलेली अंडी
• चवीनुसार मीठ
• कोथिंबीर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: