ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

LIVE: Ajit Pawar यांच्या निधनानंतर ‘ती’ प्रमाणपत्र देण्यामागे गौडबंगाल काय?| Akshay Jain Exclusive

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-17

Просмотров: 3528

Описание: अजित पवारांच्या निधनानंतर शाळांना अल्पसंख्यांक प्रमाणपत्र देण्यात आली. याबाबत युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी CID चौकशीची मागणी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांनी रोखून धरलेली ही प्रमाणपत्र ज्यादिवशी अजितदादांचा मृत्यू झाला अगदी त्या दिवसांपासून देण्यात आली. शासकीय दुखवटा असताना ही प्रमाणपत्र कोणी आणि काय दिली? यामागे गौडबंगाल काय? तसंच कोणी या गोष्टी घडवून आणल्या का? यावर ज्यांनी हे प्रकरण लोकांसमोर आणलं ते अक्षय जैन काय म्हणतात?
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
LIVE: Ajit Pawar यांच्या निधनानंतर ‘ती’ प्रमाणपत्र देण्यामागे गौडबंगाल काय?| Akshay Jain Exclusive

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Eknath Shinde यांना भाजपचे नेते सगळीकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न का करतायेत? | Devendra Fadnavis

Live: epstein files controversy आणि Trade Deal मुळे Narendra Modi सरकार गोत्यात आलं आहे का? | BJP

Vastav EP 268 : दादांच्या मृत्यूनंतर प्रमाणपत्रांच गुपचूप वाटप,Minority Department मधील कोण अडकणार?

Rohit Pawar : अजित पवारांना घातपाताचा संशय आधीपासून होता ? रोहित पवारांना काय म्हणायचंय?

औरंगजेबाच्या माहित नसलेल्या गोष्टी! | खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत | ऐतिहासिक पॉडकास्ट

News & Views Live: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम की अर्धविराम? NCP Merger

मुख्यमंत्र्यांची दावोस फाईल लिक.. | हे नवे कांड पुराव्यासह | By Ashish Magar Sir

Bade Mudde LIVE | Ajit Pawar Accident | दादांच्या विमानाचा फ्यूल स्वीच ऑफ केल्याचा आरोप पटतो?

Sanjay Raut Press | BJP ने टिपू सुलतान प्रकरणी आ बैल मुझे मार करु नये

Narhari Zirwal यांच्या विरोधात NCP नेत्यांचाच डाव ? राजीनाम्यासाठी कोणी ट्रॅप लावला, सगळी स्टोरी

BMC मध्ये पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या किशोरी पेडणेकर; पदभार स्वीकारताच इरादे स्पष्ट केले

Переговоры в Женеве: От кого бежал министр Галущенко и кто завербовал помощника Путина? /№1095/ Швец

Beed Dharashiv Crime : बीडच्या चौघांनी रक्ताचा थेंबही न सांडता मित्राला कसा संपवलं? FIR मुंबई Takवर

Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद

महाराष्ट्र टुडे LIVE: Sunetra Pawar यांच्यासोबत बैठक, अध्यक्षपदासाठी तारीख ठरली, विलीनीकरणाचं काय?

पटेल - तटकरेंवर डाव उलटला पवारांनी म्हंटले तेच घडले अजित पवारांचे आमदार फुटले!

Tipu Sultan नायक की खलनायक? हिंदूविरोधी की धर्मनिरपेक्ष, इतिहास पाहा आणि ठरवा | Abhijit Karande

News & Views: विलिनीकरणावर रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलली? Rohit Pawar | NCP Merger | SA4

Pudhari News | सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्याने विलिनीकरणाचा मुद्दा संपला?

Как показывают документы, жертвой Эпштейна стала индийская девушка. Прикажет ли Моди провести рас...

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]