ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-12-31

Просмотров: 7207

Описание: #abpmajha #abpमाझा #anandrajambedkar #mahapalikaelection #bmcelection #municipalelection #maharashtrapolitics #marathinews

Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

प्रत्येक गोष्टीला एक काळ असतो, जसे ते दोन भाऊ एकत्र आलेत भविष्यात आम्हीही येऊ, दोघंही आंबेडकर विचार वाढवण्याचा प्रयत्न करतोय, आंबेडकर चळवळ वाढवायची झाल्यास आपली माणसं तिथे बसायला हवीत, आम्हा दोघांमध्येही तात्विक मतभेद आहेत. प्रयत्न झाला तर माझा नक्कीच प्रतिसाद असेल असे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच महायुतीत आयत्यावेळी अनेकांनी युती तोडली. युतीचा धर्म कोणीच पाळला नाही. परिस्थिती गंभीर आहे. मोठे पक्ष आम्ही म्हणू तेच अशी त्यांची भूमिका आहे. या गोष्टीचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. आंबेडकरी चळवळ एकत्र यावी हा आमचा प्रयत्न आहे. मात्र सत्तेत बसून नुसत्या या गोष्टी करून चालणार नाही, ठाकरे बंधुंचा तितकासा चमत्कार पालिका निवडणुकीत होणार नाही. २५ वर्ष सत्ता असताना मराठी माणूस मुंबई बाहेर गेला. याचा परिणाम अंधभक्तावर होईल सर्वच मराठी माणसावर होणार नाही. धर्माच्या जातीच्या नावावर नागरिकांची विभागणी करून प्रश्न सुटणार नाही. कोणि कॅपेबल माणूस महापौरपदी बसवावा हे कोणीच म्हणत नाही. युतीत कोणी समाधानी नाही. शिंदेंनाही ज्या जागा मिळाल्या आहेत तेही समधानी नसतील. जागा किती निवडून येतात हे महत्वाचं, मीही ज्या जागा मिळाल्या त्यात समाधानी नाही. आम्ही ज्या जागा मागितल्या त्या आम्हालाही मिळाल्या नाहीत. अशीही खंत प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी

ABP Majha LIVE | Mahapalika Election | BMC Election | Maharashtra Politics | Marathi News 24*7

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Raj Uddhav Thackeray Alliance LIVE | Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance LIVE | MNS Shiv Sena UBT | Raj Thackeray LIVE | Uddhav Thackeray LIVE | Worli LIVE | BMC Election 2026 | BMC Election LIVE | Marathi News

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Congress ला Vanchit Bahujan Aghadi ने जागा परत का दिल्या? | BJP | BMC Election 2026

Congress ला Vanchit Bahujan Aghadi ने जागा परत का दिल्या? | BJP | BMC Election 2026

Siddharth Mokle on VBA Mumbai :  मुंबईत 16 ठिकाणी उमेदवार कादिले नाहीत? वंचितचे मोकळे म्हणाले..

Siddharth Mokle on VBA Mumbai : मुंबईत 16 ठिकाणी उमेदवार कादिले नाहीत? वंचितचे मोकळे म्हणाले..

Bade Mudde | Sambhajinagar BJP Rada News | कार्यकर्त्यांची नाराजी कुणाला भोवणार?  Marathi News

Bade Mudde | Sambhajinagar BJP Rada News | कार्यकर्त्यांची नाराजी कुणाला भोवणार? Marathi News

News & Views Live: मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेनं फक्त 53 जागा का घेतल्या? Mumbai BMC Election 2025

News & Views Live: मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेनं फक्त 53 जागा का घेतल्या? Mumbai BMC Election 2025

Thane | सेना-मनसेच्या उमेदवारांचे अर्ज अवैध, नेते आक्रमक

Thane | सेना-मनसेच्या उमेदवारांचे अर्ज अवैध, नेते आक्रमक

Sanjay Raut PC : महायुतीत लोक एकमेकांच्या छाताडावर, राष्ट्रवादीत उमेदवाराला 5 कोटी दिले जातात

Sanjay Raut PC : महायुतीत लोक एकमेकांच्या छाताडावर, राष्ट्रवादीत उमेदवाराला 5 कोटी दिले जातात

Naseem Khan :Prakash Ambedkar यांच्या वंचितसोबत युती; मुंबईत किती जागा जिंकणार?; नसीम खान म्हणाले...

Naseem Khan :Prakash Ambedkar यांच्या वंचितसोबत युती; मुंबईत किती जागा जिंकणार?; नसीम खान म्हणाले...

Sambhajinagar BJP Rada: संभाजीनगरमध्ये भाजपचे नाराज कार्यकर्ते आक्रमक, भागवत कराडांच्या गाडीला घेराव

Sambhajinagar BJP Rada: संभाजीनगरमध्ये भाजपचे नाराज कार्यकर्ते आक्रमक, भागवत कराडांच्या गाडीला घेराव

Chandrakant Patil यांनी फसवलं, राजकारणातून संपवण्याचा कट; Amol Balwadkar यांना अजितदादांची मदत

Chandrakant Patil यांनी फसवलं, राजकारणातून संपवण्याचा कट; Amol Balwadkar यांना अजितदादांची मदत

Ramdas Athawale यांच्या पक्षाला भाजपने का डावललं?RPI ची पिछेहाट का झाली?

Ramdas Athawale यांच्या पक्षाला भाजपने का डावललं?RPI ची पिछेहाट का झाली?

Chandrashekhar Waingankar : मातोश्रीच्या अंगणात वायंगणकरांनी रणशिंग फुंकलं, शिवबंधन बांधूनच लढणार

Chandrashekhar Waingankar : मातोश्रीच्या अंगणात वायंगणकरांनी रणशिंग फुंकलं, शिवबंधन बांधूनच लढणार

Rajendra Janjal | 'युती तुटली असली तरी, आम्ही पुनर्विचार करू'

Rajendra Janjal | 'युती तुटली असली तरी, आम्ही पुनर्विचार करू'

Prakash Ambedkar यांची EXCLUSIVE मुलाखत, मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक दावे | Rahul Kulkarni

Prakash Ambedkar यांची EXCLUSIVE मुलाखत, मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक दावे | Rahul Kulkarni

Ramdas Athwale UNCUT: RPI गट महायुतीतून बाहेर?, युती तोडली?; आठवलेंचे मोठे खुलासे | Marathi News

Ramdas Athwale UNCUT: RPI गट महायुतीतून बाहेर?, युती तोडली?; आठवलेंचे मोठे खुलासे | Marathi News

Chandrakant Patil यांच्यावर टीका करणं महागात पडलं, पक्षाने नाकारलं; नवा उमेदवार तुटून पडला!

Chandrakant Patil यांच्यावर टीका करणं महागात पडलं, पक्षाने नाकारलं; नवा उमेदवार तुटून पडला!

बाळासाहेबांपासून आम्ही निष्ठेनं काम केलं तरीही..फायरब्रँड आजी उद्धव ठाकरेंवर संतापल्या | SA4

बाळासाहेबांपासून आम्ही निष्ठेनं काम केलं तरीही..फायरब्रँड आजी उद्धव ठाकरेंवर संतापल्या | SA4

BMC Election | किशोरी पेडणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलं शक्तीप्रदर्शन, विरोधकांना सुनावलं

BMC Election | किशोरी पेडणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलं शक्तीप्रदर्शन, विरोधकांना सुनावलं

Varsha Gaikwad | 'काँग्रेससोबत वंचित आल्याने मी नाराज नाही, आनंदी आहे'

Varsha Gaikwad | 'काँग्रेससोबत वंचित आल्याने मी नाराज नाही, आनंदी आहे'

PCMC Mahapalika: Ajit Pawar vs Mahesh Landge, पिंपरी चिंचवडमध्ये जुनाच सामना, कोणते दादा वरचढ ?

PCMC Mahapalika: Ajit Pawar vs Mahesh Landge, पिंपरी चिंचवडमध्ये जुनाच सामना, कोणते दादा वरचढ ?

tv9 Marathi Special Report | शाखा प्रमुखासाठी फायर आजी थेट मातोश्रीत !

tv9 Marathi Special Report | शाखा प्रमुखासाठी फायर आजी थेट मातोश्रीत !

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]