Amravati | अमरावतीकर भाजपला एकमताने बहुमत देतील, असा विश्वास
Автор: Namaskar Amravati
Загружено: 2026-01-04
Просмотров: 4538
Описание:
अमरावती महानगरपालिकेवर भाजपची सत्ता पूर्ण बहुमताने येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अमृत योजनेअंतर्गत 998 कोटी, भुयारी गटार व अंबा नाला विकासासाठी कोट्यवधींच्या तरतुदी केल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व योजनांमुळे अमरावती शहराचा सर्वांगीण विकास होईल आणि जनता एकमताने भाजपलाच कौल देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
#AmravatiMunicipalElection #DevendraFadnavis #BJP #CityDevelopment #AmrutYojana #Infrastructure #MaharashtraPolitics #BreakingNews #UrbanDevelopment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: