शेगावात गजानन महाराजांचा १४८ वा प्रगट दिन सोहळा | Shegaon Gajanan Maharaj Pragat Din | Saam TV
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-08
Просмотров: 14947
Описание:
शेगावमध्ये संत गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगट दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. या विशेष सोहळ्यानिमित्त राज्यभरातून ७०० पेक्षा जास्त दिंड्या आणि सुमारे ३ ते ४ लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत. 'गण गण गणात बोते' च्या गजराने संपूर्ण संतनगरी दुमदुमून गेली असून भाविकांसाठी मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या दर्शनासाठी भाविकांना ६ ते ७ तास रांगेत थांबावे लागत आहे. देशभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे शेगावमध्ये भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात आली असून दिवसभर विविध विधी आणि पालखी सोहळे पार पडणार आहेत.
#Shegaon #GajananMaharaj #PragatDin #GanGanGanatBote #Buldhana #MaharashtraNews #SaamTV #SpiritualIndia #Dindi #SantNagari #HinduFestival #Devotion #LiveNews #MaharashtraTourism #GajananMaharajShegaon
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: