MPSC भरती २०२६: दुय्यम निबंधक श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक - ८४ पदे | संपूर्ण माहिती
Автор: Omkar Career Academy
Загружено: 2026-02-13
Просмотров: 2282
Описание:
या व्हिडिओमध्ये आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महसूल व वन विभागात होणाऱ्या दुय्यम निबंधक श्रेणी-१ / मुद्रांक निरीक्षक (गट-ब) भरतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
विभाग: महसूल व वन विभाग (नोंदणी व मुद्रांक शुल्क).
एकूण पदे: ८४ रिक्त जागा.
वेतन श्रेणी: S-14 (₹३८,६०० - ₹१,२२,८००).
पदाचे नाव: दुय्यम निबंधक श्रेणी-१ / मुद्रांक निरीक्षक.
आरक्षण: SC, ST, OBC, EWS, SEBC आणि अराखीव प्रवर्गातील जागांचा पूर्ण तक्ता व्हिडिओमध्ये पहा.
अधिकृत मागणीपत्रानुसार (विवरणपत्र-१) सर्व तांत्रिक माहिती या व्हिडिओत समाविष्ट केली आहे.
#mpsc #mpsc2026 #maharashtrajobs #govtjobsindia #SecondaryRegistrar #StampInspector #mpscupdate #sarkarinaukri #marathieducation
Join this channel to get access to perks:
/ @omkaracademyofficial
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: