कोंकणात पारंपरिक मातीचं घर 14.5 गुंठे NA Plot + Rental Income Potential +1200 Sqft कोंकणी मातीचे घर
Автор: Konkan Property Expo
Загружено: 2026-10-05
Просмотров: 17005
Описание:
🏡 कोकणातलं पारंपरिक घर + NA Plot + झाडांची समृद्धी + Rental Income ची संधी! 🌴💰
देवूड, जाकादेवी, रत्नागिरी येथे निसर्गाच्या सान्निध्यात असलेली सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रॉपर्टी — 14.5 गुंठे NA Plot वर 1200 Sqft चे पारंपरिक कोंकणी मातीचे घर!
हिरवाईने वेढलेले घर, स्वतःची विहीर, भरपूर सुपारी-नारळाची झाडे आणि शांत वातावरण यामुळे ही प्रॉपर्टी Weekend Home, Homestay किंवा Rental Income साठी उत्तम पर्याय ठरू शकते.
🌿 Property Highlights
✅ 14.5 गुंठे NA Plot
✅ 1200 Sqft पारंपरिक कोंकणी मातीचे घर
✅ सुंदर चिरा कंपाऊंड
✅ घराजवळच विहीर — फक्त 5 फूटावर पाणी 💧
✅ सुमारे 50 सुपारीची झाडे 🌴
✅ 15 नारळाची झाडे 🥥
✅ 4 आंब्याची झाडे 🥭
✅ 4 कोकमची झाडे
✅ 2 फणसाची झाडे
✅ शांत, हिरवाईने नटलेले नैसर्गिक वातावरण
✅ Rental Income सुरू करण्याची क्षमता 💰
✅ Homestay / Vacation Rental / Weekend Home साठी योग्य
✅ स्वतःचे घर + भविष्यातील उत्पन्नाची संधी — एकाच प्रॉपर्टीत!
📍 Prime Location
📍 Dewood, Jakadevi, Ratnagiri
📍 Jakadevi – 5 KM
📍 Nivli Fata – 16 KM
📍 Ganpatipule – 22 KM
🌴 निसर्ग, पारंपरिक कोकणी वास्तू आणि उत्पन्नाची शक्यता — या प्रॉपर्टीमध्ये कोकणातील जीवनशैलीचा सुंदर अनुभव घेता येतो!
📞 अधिक माहितीसाठी:
Ganesh Khamkar – 8806668899
🌴 Konkan Property Expo
👉 www.konkanpropertyexpo.com
🔎 कोकणमध्ये तुमच्या मनाप्रमाणे Property शोधत आहात?
1️⃣ तुमची Property Requirement आम्हाला कळवा.
👉 Requirement Form भरा:
https://www.konkanpropertyexpo.com/re...
किंवा
2️⃣ ही Property खरेदी करण्यात तुम्ही Seriously Interested आहात?
आजच तुमचे Subscription घ्या:
http://www.konkanpropertyexpo.com/sub...
🤏 Today's Small Investment
💰 Tomorrow's Big Savings
🎁 Subscription वर 20% Discount मिळवण्यासाठी Coupon Code:
GANESH20
#KonkanProperty, #KonkanHouse, #KonkaniHouse, #RatnagiriProperty, #Dewood, #Jakadevi, #KonkanLand, #NAPlot, #TraditionalHouse, #KonkanLifestyle, #RentalIncome, #Homestay, #VacationRental, #WeekendHome, #Ratnagiri, #Ganpatipule, #PropertyForSale, #KonkanPropertyForSale, #FarmHouse, #KonkanRealEstate, #YouTubeShorts, #Shorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: