Chitra Wagh यांनी सरकारला जाब विचारला, प्रचंड आक्रमक झाल्या, पुढे काय घडलं? | Maharashtra Session
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-12
Просмотров: 391
Описание:
Chitra Wagh यांनी विधान परिषदेत बदलापूर प्रकरण आणि शाळांमध्ये मुलींवर होणाऱ्या घटनांवर भाष्य केलं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सभागृहात सरकारला धारेवर धरले. महिलांवरील अत्याचार आणि प्रशासकीय दिरंगाई यावर त्यांनी आक्रमक भाषेत जाब विचारला. बदलापूरसारख्या अनेक घटना समोर आल्या असूनही सरकारकडून कारवाई केली जात नाही असं का घडतंय असं त्यांनी विचारलं. शिवाय शिक्षण विभाग शाळांमध्ये सुरक्षितता आहे की नाही यावर काय करतंय, हा प्रश्नही उपस्थित केला.
Chitra Wagh यांनी सरकारला जाब विचारला, प्रचंड आक्रमक झाल्या, पुढे काय घडलं? | Maharashtra Session
#chitrawagh #bjp #maharashtrapolitics #marathinews #latestmarathinews
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: