Puran Poli | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay
Автор: nalinee mumbaikar
Загружено: 2024-03-21
Просмотров: 153745
Описание:
आमच्या दारशी हाय शिमगा 🥳
कशी वाटली Recipe नक्की Comment मध्दे सांगा ❤️
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत शिमग्या निमित्त खास पुरणाची पोळी
साहित्य: गुळ ,दोन तास भिजून ठेवलेली चण्याची डाळ, मैद्याचे पीठ, मीठ, तेल, वेलची पावडर, हळद आणि तूप.
कृती:
१) एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये चण्याची डाळ पूर्ण शिजेपर्यंत उकळून घ्या
२) डाळ शिजेपर्यंत बाजूला मैद्याचे पीठ चाळून घ्या
३) आता त्या पिठामध्ये मीठ, गरम तेलाचे मोहन व हळद टाका आणि पीठ व्यवस्थित मळून घ्या
४) डाळ शिजल्यानंतर त्यामधील पाणी वेगळे करा
५) आता पुन्हा भांड चुलीवर ठेवा आणि त्यामध्ये गूळ व वेलची पावडर टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या
६) आता झालेलं तयार मिश्रण पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
७) मळलेल्या पिठामध्ये पुरणाचा गोळा टाकून पोळी व्यवस्थित लाटून घ्या
८) पुरणाची पोळी दोन्ही बाजूंनी पाच पाच मिनिटं भाजून घ्या
९) तयार पोळी वरती तुपाची धार सोडा
तर अशाप्रकारे तयार आहे आपली गरम गरम पुरणाची पोळी 😋
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, सेव करा व शेअर करायला विसरू नका 😇
#holi #holihai #shimga #shimgakokanatla #koli #kolisong #agrikoli #dhulivandan #puranpoli #puranpoli😋 #sweetdish #color #marathi #marathimulgi #maharashtra #alibag #trendingreels #explore #viral #nalineemumbaikar #fish #seafood #boat #beach
नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर Click करा 👇🏼
www.nalineekaku.com
video credit:
music: @YouTube @pravinkoli @tejaspadave @OmPavanAnandJoshi0025
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar
stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️
Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: