कोमलताईंच्या गोड आवाजात ऐका मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला🙏🚩
Автор: झकास मनोरंजन
Загружено: 2022-01-10
Просмотров: 521445
Описание:
🙏एक हृदयस्पर्शी गीत | कोमलताईंच्या गोड आवाजात | मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला🙏🚩
लातूर येथे एका कार्यक्रमात कोमल ताईंनी गायलं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांच्या आवाजात रेकॉर्ड असलेलं गाणं ,मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला प्रेक्षकांनी कोमल ताईंचे केले भरभरून कौतुक.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर तालुका पंढरपूर
सौ.कोमल करण पाटोळे
कार्यक्रम बुकिंगसाठी संपर्क साधावा:7499936253
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: