👉 घातांकाचे नियम | नियम पहिला | स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे
Автор: Saurabh Khotele Marathi
Загружено: 2025-09-08
Просмотров: 334
Описание:
👉 घातांकाचे नियम | नियम पहिला | स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे #पोलीसभरती #maths #ytshorts #shortvideo
Your Queries:-
📘 या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे नियम (Exponents Rule) सोप्या भाषेत शिकणार आहोत.
🔹 नियम पहिला – समान आधार (Base) असलेल्या संख्यांचे गुणाकार केल्यास त्यांचे घात (Powers) एकत्र (Add) केले जातात.
उदा. 👉 9⁴ × 9³ × 9¹⁰ × 9¹¹ = 9^(4+3+10+11)
हा विषय सर्व स्पर्धा परीक्षा जसे की –
✔️ पोलीस भरती
✔️ तलाठी भरती
✔️ सरळ सेवा भरती
✔️ MPSC, SSC, RRB इत्यादी परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
👉 अधिक अशा शॉर्ट व्हिडिओंसाठी Subscribe करा 🔔
#घातांकाचेनियम #ExponentsRules #MathsShorts #स्पर्धापरीक्षा #PoliceBharati #TalathiBharati #सरळसेवाभरती #MathsInMarathi #StudyShorts #Cops_SaurabhKhotele
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: