Sangli Mahapalika election: मिरजेचा कौल कुणाला निकाल काय? जनता कोणासोबत?
Автор: Tee Cha Jaagar news
Загружено: 2026-01-05
Просмотров: 2448
Описание:
#Sangli #SangliElection #SangliNews #SangliCorporation #Election2026 #PublicOpinion #GroundReport #SangliMirajKupwad #miraj#VoterVoice #MarathiNews
सांगली महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत! प्रभाग क्रमांक १५ मधील नेमकी परिस्थिती काय आहे? गेल्या ५ वर्षांत विकासकामे झाली की फक्त आश्वासनं मिळाली? रस्ते, पाणी आणि ड्रेनेजच्या प्रश्नावर नागरिक काय म्हणतात? पाहा आमचा हा विशेष ग्राऊंड रिपोर्ट. नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या कामाचा पाढाच वाचला आहे. पाहा हा व्हिडिओ...
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
न्युज चॅनल. ती चा जागर न्युज*
ती" चा जागर न्यूज मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून ती चा जागर न्यूज चे संपादक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. ती चा जागर मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता ती चा जागर तपासून पाहू शकत नाही. बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार ती चा जागर न्यूज नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदार आहे. ती चा जागर न्यूज बातम्यासंबंधी सर्व खटले, वादविवाद प्रकरणे सांगली जिल्ह्यातील सांगली न्यायालय अंतर्गतच चालवली जातील. इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
कॉपीराइट अॅक्ट 1976 च्या कलम 107 अंतर्गत कॉपीराइट अस्वीकरण, टीका, टिप्पणी, बातम्यांचे वृत्तांकन, शिष्यवृत्ती आणि संशोधन यांसारख्या उद्देशांसाठी वाजवी वापरासाठी भत्ता दिला जातो. वाजवी वापर हा कॉपीराइट कायद्याद्वारे परवानगी असलेला वापर आहे जो अन्यथा उल्लंघन करू शकतो. ना-नफा, शैक्षणिक किंवा वैयक्तिक वापराच्या टिपा योग्य वापराच्या बाजूने शिल्लक ठेवतात.
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: