मायाक्का देवीची वारी | गाईच्या गवताराचे (गोमूत्राचे) महत्व |मायाक्का देवीची गाणी
Автор: मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं !
Загружено: 2024-06-15
Просмотров: 31040
Описание:
मायाक्का देवीची वारी | गाईच्या गवताराचे (गोमूत्राचे) महत्व |मायाक्का देवीची गाणी
#mayakka
#mayakkadevi7
श्री मायाक्का देवीची मानाची पाच गावची वारी व त्या वारी मागताना भक्ताला येणारा कंटाळा, भक्ताचे होणारे हाल भक्ताला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याचे वर्णन पहिल्या गीतामधून करण्यात आले आहे. तर दुसऱ्या गीतामधून हिंदू धर्मामध्ये गाईला पवित्र मानले जातात. त्याच गायीची मायाक्का देवीला किती आवड आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच गाईचे गोमूत्र हे मायाक्का देवीला किती प्रिय आहे हेही सांगण्याचा या गीतामधून प्रयत्न करण्यात आला असून या गीताचा आपण आनंद घ्यावा, ही विनंती.
जर हे गीत आपणास आवडल्यास लाईक करा व चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद 🙏🙏
your Queries:
Mayakka devi chi gane
mayakka devi status
mayakkachi geete
मायाकाची गीते
मायाका देवीची गाणी
Sulabai Satpute
mayakka devi songs
चिंचणी मायाक्का गाणी
mayakka devi song marathi
मायाक्का देवीच्या वारीची गीते
गाईचे गोवतार ची गीते
हिंदू धर्मात गाईला मोलाचे स्थान
WhatsApp group link:
https://chat.whatsapp.com/LgrLMjtzL61...
Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: