धडगावच्या भोंगऱ्या बाजारात जल्लोष; मंत्री Ashok Uike पारंपरिक तालावर थिरकले | Nandurbar
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-02
Просмотров: 8085
Описание:
धडगावच्या भोंगऱ्या बाजारात जल्लोष; मंत्री Ashok Uike पारंपरिक तालावर थिरकले | Nandurbar
होळीच्या उत्सवा निमित्त भरणाऱ्या पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचा उत्साह नंदुरबार जिल्ह्यात शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा मानल्या जाणाऱ्या धडगाव येथील भोंगऱ्या बाजारात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हजेरी लावली. दुपारी निघालेल्या भोंगऱ्याच्या भव्य मिरवणुकीत मंत्र्यांनी सहभाग घेतला. येथील संस्कृती आणि परंपरांची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री महोदय आदिवासी बांधवांचा उत्साह पाहून स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी आमदार आमश्या पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांच्यासह पारंपरिक वाद्यांच्या तालावर ताल धरला. मंत्र्यांचा हा देसी अंदाज पाहून उपस्थितांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
The traditional Bhongarya market held during the Holi festival in Nandurbar district has reached peak उत्साह. The largest Bhongarya celebration at Dhadgaon attracted massive crowds. Maharashtra’s Tribal Development Minister Ashok Uike attended the event and participated in the grand procession held in the afternoon.
Dhadgaon Bhongarya Market, Nandurbar News, Ashok Uike, Tribal Festival Maharashtra, Holi Celebration Nandurbar, Bhongarya Procession, Tribal Dance Festival, Maharashtra Tribal Culture, Amshya Padvi, Rajesh Padvi
#bhongarya #nandurbar #dhadgaon #ashokuike #tribalculture #holicelebration #maharashtranews #tribalfestival #marathinews #festivalnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: