फळांचा राजा हापुस आंबा | कोकणच्या हापुस आंब्याची विक्री
Автор: Malvani Life
Загружено: 2021-03-16
Просмотров: 184342
Описание:
नमस्कार मित्रांनो, मार्च महिन्याचा तीसरा आठवडा उजाडला आणि फळांचा राजा हापुस आंबा बाजारात यायला सुरवात झाली आहे. बघायला गेलो तर जानेवारीपासुनच आघाडीचा आंबा बाजारात यायला सुरवात होते, पण त्याची रक्कम खुप जास्त असते. मार्च पासुन आंब्याची किंमत थोडीफार कमी होत जाते जी सर्वसामान्य माणसाला परवडु शकते.
पहिल्या व्हीडीओ मध्ये आपण पाहिला ते आंबा कसा झाडावरुन काढला जातो आणि कसा पिकवला जातो. आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते विक्रीसाठी आंबा बॅाक्समध्ये कसा भरला जातो आणि विक्रीची किम्मत काय आहे. हि माहीती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
आंबा खरेदिसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
श्री अनिकेत अनिल फाटक
फाटक आमराई
रेकोबा हायस्कूल नजिक
वायरी, मालवण
9421646390
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: