top 5 tourist places in Gondia Maharashtra
Автор: Travel with AK
Загружено: 2023-05-18
Просмотров: 6366
Описание:
top 5 tourist destinations in Gondia district in Maharashtra
top 5 one day picnic destinations in Gondia
1. Navegaon National Park: A Natural Treasure. The park is known for its rich biodiversity and is home to a variety of animals, including tigers, leopards, elephants, and deer.
2. Hazra Falls: A Natural Wonder: Hazra Falls is a beautiful waterfall located in Salekasa tehsil of Gondia district in Maharashtra, India. The falls are a popular tourist destination and are known for scenic beauty.
3. Bodalkasa: A Hidden Gem - Bodalkasa is a great place to enjoy nature.
4. Nagzira: A Wildlife Sanctuary - The sanctuary is known for its rich biodiversity and is home to a variety of animals, including tigers, deer and birds.
5. Pujaritola Dam -
नवेगांव बांध - गोंदिया जिल्हयाच्या दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्यात गोंदिया पासून 65 की.मी.वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस तसेच रेल्वेचे साधन आहे. यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन देवूलगांव असून हे गोंदिय-चंद्रपुर या मार्गावर आहे.
पुजारीटोला धरण- गोंदिया जिल्हयाच्या पुर्वेस आमगाव तालुक्यात गोंदिया पासून 50 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस चे साधन आहे. या धरणाच्या चारही बाजूनी जंगल व टेकडया आहे.
नागझिरा - गोंदिया जिल्हयाच्या दक्षिनेस सडक-अजूर्नी तालुक्यात गोंदिया पासून 30 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस चे साधन आहे. हे स्थान गोंदिया - कोहमारा या बस मार्गावर आहे.
हाजरॉफाल- गोंदिया जिल्हयाच्या पुर्वेस सालेकसा तालुक्यात गोंदिया पासून 55 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस चे साधन आहे.
बोदलकसा- गोंदिया जिल्हयाच्या पश्चिमेस तिरोडा तालुक्यात गोंदिया पासून 50 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस चे साधन आहे. येथे अतिशय रमनिय असा तलाव आहे हा तलाव जंगलात आहे. येथे पाटबंधारे विभागाचे विश्राम भवन आहे.
MTDC, Incredible India
tirora amgaon salekasa darekasa
bhandara nagpur chandrapur
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: