गणुल्या original /Ganpati song /Bappa Ganulya Re/ एक तरी मोदक खाना/ Ek tari modak /
Автор: Shreyanshree Jadhav
Загружено: 2021-09-09
Просмотров: 53219608
Описание:
#ganesh #ganpatistatus #bappastatus #ganeshchaturthi #bappastatus #ganpati #bappa #bappalover #bappamorya #bappastatus #modak #religion #bappamajha #lalbaughcharaja
संगीतकार - तान्हाजी जाधव
गायक - श्री जाधव
गीत - शांताराम खामकर (शाम)
एक तरी मोदक खा ना गणुल्या रे
बाप्पा गणुल्या रे
पार्वतीच्या गोलुमोलू शोनुल्या रे!!धृ.!!
(मोरया रे... मोरया रे... मोरया रे.. मोरया रे)
तुझ्यासाठी मम्माने उपवाश केला
एकशुद्धा मोदक मला खाऊ नाही दिला
तूच तिला सांग आता दादुल्या रे
पार्वतीच्या गोलुमोलू शोनुल्या रे!!१!!
माझ्याशोबत खेलायला येतोस का रे
उंदिरमामालाही शंगे घेतोस का रे
तिघे करू दिदीला वाकुल्या रे
पार्वतीच्या गोलुमोलू शोनुल्या रे!!२!!
संगीतकार - तान्हाजी जाधव
गायक - श्री जाधव
गीत - शांताराम खामकर (शाम)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: