ओकांर प्रधान रूप गणेशाचे ! विजय पवार यांनी गायलेला सांप्रदायिक अभंग
Автор: आदर्श भक्तिसंगीत
Загружено: 2026-03-02
Просмотров: 466
Описание:
#ओंकार प्रधान रूप गणेशाचे ! विजय पवार यांनी गायलेलं सांप्रदाय गणपतीचा अभंग !
#आदर्श भक्ती संगीत !
ॐकार प्रधान रूप गणेशाचे ।
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु
मकार महेश जाणियेला ॥२॥
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न ।
तो हा गजानन मायबाप ॥३॥
तुका ह्मणे ऐसी आहे वेदवाणी ।
पहावी पुराणे व्यासाचिया ॥४॥
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: