द्वारका नागेश्वर आणि सोमनाथ जोतिर्लिंग दर्शन 2026| 3000km bike ride| एक अविस्मरणीय क्षण ❤️🥹
Автор: Riderboy Swapy
Загружено: 2026-02-22
Просмотров: 29
Описание:
मुंबई ते द्वारका,नागेश्वर आणि सोमनाथ जोतिर्लिंग दर्शन हा प्रवास आम्ही ६ मित्रांनी मिळून केला असून total 3000km चा आहे या प्रवासात आलेल्या अनुभव तुमचा समोर घेऊन आलो आहे
हा व्लॉग 2भागात divided केला आहे
पार्ट १ हा गेल्या वीक मधे अपलोड केला होता
Part 2:- मधे द्वारका नागेश्वर आणि सोमनाथ मंदिर दर्शन दाखवायचं प्रयत्न केल आहे
वीडियो शेवट पर्यंत बघा आणि काही चुकीचं वाटल तर कमेंट्स मध्ये कळवा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: