Iran Israel War मध्ये पहिल्यांदाच Dancing Missileचा वापर, Israel ला हादरवणारी Sejjil-2 Missile काय?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-17
Просмотров: 9273
Описание:
#BolBhidu #IranDancingMissile #IranIsraelWar
मागच्या १८ दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका युद्धाला आता वेगळंच वळण मिळालंय. या युद्धात एका अशा मिसाईलची एंट्री झाली, जी मिसाईल आतापर्यंत वापरण्यात आली नव्हती. इराणनं रविवारी इस्रायल आणि अमेरिकेच्या एअर बेसेसवरती अनेक मिसाईल्स टाकल्या. या दरम्यान इराणकडून पहिल्यांदाच या बॅलेस्टिक मिसाईलचा वापर करण्यात आला. ही मिसाईल थेट इस्रायलवरती टाकण्यात आली होती. इराणचं तेहरान ते इस्रायलचं तेल अवीव यांच्यातलं अंतर जवळपास पंधराशे किलोमीटर आहे. ही मिसाईल हे अंतर फक्त ७ मिनिटांत पूर्ण करू शकते. सुप्रीम लीडर खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराण आता या मिसाईलचा वापर करत असल्याचं म्हटलं जातंय. या मिसाईलचं नाव आहे, सेजिल मिसाईल. पण ही मिसाईल आणखी एका नावानं ओळखली जाते, ते नाव म्हणजे डान्सिंग मिसाईल. ही मिसाईल नेमकी आहे काय? तिला डान्सिंग मिसाईल हे नाव कसं मिळालं? खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराण तिचा कसा वापर करतोय? इराणकडे आणखी अशी कोणकोणती शस्त्र आहेत? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: