🚨 महिला व बालविकास विभाग भरती 2025 | मोठी संधी | WCD Maharashtra Bharti | सरकारी नोकरी 2025
Автор: Abhijat Marathi
Загружено: 2025-11-04
Просмотров: 63742
Описание:
मित्रांनो, महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत नव्या भरतीची घोषणा झाली आहे!
या भरतीत अधीक्षक, महिला संरक्षण अधिकारी, निरीक्षक आणि इतर विविध पदांचा समावेश आहे.
या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत —
अर्हता, वेतनश्रेणी, परीक्षा पद्धत, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा!
📌 अधिकृत वेबसाइट: https://mpsc.gov.in
📅 परीक्षा आणि अर्जाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
🎯 हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा
🎓 स्पर्धा परीक्षा तयारीसाठी रोज नवीन अपडेटसाठी "Abhijat Marathi Official" सबस्क्राईब करा!
#महिला_व_बालविकास_भरती
#WCDMaharashtraBharti
#MPSC2025
#GovernmentJob2025
#MarathiJobs
#AbhijatMarathiOfficial
#स्पर्धापरीक्षा
#सरकारीभरती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: