TVS Ronin 225- 2025 Modification Cost Rs. 9000 | Touring Setup & Accessories Review
Автор: Hike with Alkesh
Загружено: 2025-10-08
Просмотров: 2257
Описание:
या व्हिडिओमध्ये आपण TVS Ronin 225 वर केलेल्या मॉडिफिकेशनची सविस्तर माहिती घेणार आहोत. Touring साठी कोणती accessories बसवली, त्यांची quality कशी आहे आणि त्याचा एकूण खर्च किती आला हे सर्व या व्हिडिओमध्ये समजून घेऊया.
👉 Accessories यादी:
Top Box Setup- Rs. 6000
Saddle Stay- Rs. 950
Mobile Holder- Rs. 250
Hand Guard- Rs. 1850
इतर Touring Essentials
जर तुम्ही Ronin घेण्याचा विचार करत असाल किंवा मॉडिफिकेशनचा खर्च जाणून घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
📌 अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी channel ला Subscribe करा आणि नवीन updates मिळवण्यासाठी bell icon दाबायला विसरू नका.
#TVSRonin225 #RoninModification #RoninTouringSetup #RoninAccessories #RoninCost #मॉडिफिकेशनखर्च #रोनिनबाईक #TouringBike #BikeLovers #MarathiVlogs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: