Parth Pawar Kaiynaat Dara Engagement : पार्थ पवार- कायनात दारा यांचा साखरपुडा | ABP Majha LIVE
Автор: ABP MAJHA
Загружено: 2026-07-29
Просмотров: 80221
Описание:
#ParthPawar #KaiynaatDara #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
Parth Pawar Kaiynaat Dara Engagement : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार (Parth Pawar engagement) आणि कायनात दारा (Kaiynaat Dara) यांचा साखरपुडा आज पुण्यात होत आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजता साखरपुड्याचा मुहूर्त नियोजित आहे. या साखरपुडा सोहळ्यासाठी खास पण मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा यांचा हा साखरपुडा सोहळा येरवडा येथील हॉटेल द रिट्स कार्लटोन येथे होत आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 40 आमदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध पक्षातील 15 खासदारही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे, सुधा मूर्ती, सी एम रमेश, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योजक मोहित कंबोज यांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे. तसेच या साखरपुड्याला काही विशेष पाहुण्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना साखरपुड्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Vidhan Parishad Election | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sunetra Pawar | Mumbai Rains update | Maharashtra Weather | Monsoon | Missing Link | Mumbai Rain | Pune Rain | Maharashtra Rain |
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: