Rohit Pawar LIVE : अजित पवार अपघाती मृत्यूवरुन मोठा दावा? | Maharashtra Budget Session 2026 LIVE
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-23
Просмотров: 16817
Описание:
Rohit Pawar LIVE : अजित पवार अपघाती मृत्यूवरुन मोठा दावा? | Maharashtra Budget Session 2026 LIVE
#RohitPawar #MaharashtraBudgetSession2026 #AjitPawar
आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद पार पडतेय. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे.पहिल्याच दिवशी अजित पवारांवरील शोकप्रस्तावानंतर शोकसभाही पार पडणार आहे.त्याआधीच रोहित पवारांनी विधीमंडळ आवारातून प्रेस घेत मोठे दावे केलेत. अजित पवारांचा अपघाती मृत्यू, VSR कंपनी, DGCA आणि सत्तेतील नेत्यांवर मोठा दावा रोहित पवारांकडून केला जातोय.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: