जावं कोकणामदी गणपती सणासुदी JAAV KOKANAMADI GANPATI SANASUDI | VIKAS LAMBORE 2025|CHANDRAKANT KHARAT
Автор: VIP SHREE Productions
Загружено: 2025-07-17
Просмотров: 446991
Описание:
For Enquiry & Suggestions pls contact us @instagram
https://www.instagram.com/vikaslambor...
• आईवडिलांचा फोन PRATYEKACHYA AYUSHYAT NASAT...
प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आईवडिलांचा फोन : हे गाणं नक्की ऐका!
Red & Circle Creations
VIP Shree Productions
जावं कोकणामदी, गणपती सणासुदी..
निर्माता
चंद्रकांत खरात
गीतकार / गायक
शाहीर विकास लांबोरे
रेकॉर्डिस्ट
संदीप पालेकर
(स्वराधीश रेकॉर्डिंग स्टुडिओ, डोंबिवली)
कोरस
सुरज जोगळे, सागर नावले, विनायक धोपट
ऑक्टोपॅड
ओंकार बाईत
एडिटिंग
निलेश किंजलकर
पोस्टर
अक्षय नेवरेकर
• आईवडिलांचा फोन PRATYEKACHYA AYUSHYAT NASAT...
प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आईवडिलांचा फोन : हे गाणं नक्की ऐका!
जिकडे तिकडे चर्चा फार
निसर्ग तिथला किमयागार
स्वर्ग अवतरतो तिथं तू जाणार कधी?
हो जावं कोकणामदी
गणपती सणासुदी.. ||
काय पुण्याई, कुणास ठावी,
निसर्गाचं हे दान,
भरून घ्यावं डोळ्यात रूप,
हरवुनी देहभान
वर्षभर इथे पाहती वाट,
लहान असो वा सान,
येतो लाडका बाप्पा वर्षानं,
हरते हो भूकतान
झरे नाले वहाळ आणि वाहते नदी ||
शब्दामध्ये ना येत सांगता, ईथलं
निसर्ग कौतुक,
मनाचा संवाद, होतो जिवाशी,
तार छेडूनी नाजूक..
सजते भानोशी, करुनी गोड,
उकडीचे हे मोदक
लहान थोर मग धरती फेर,
बेभान ढोलकी वादक
गण देतो तयांना मग
सुखाची उदी ||
भाषा सुखाची इथे गवसते,
फिरून पहावे कोकण
निवांत हळुवार चाल सांगते
वळणाचे इथे वाकण
सजूनधजून इथं येतो भादवा
सुखाचे करण्या औक्षण
अभयहात मग दावतो बाप्पा
आशीर्वादाचे लक्षण
स्वर्ग घ्यावा जगून त्याss स्वर्गाआधी
हो जावं कोकणामदी
गणपती सणासुदी.. ||
संपर्क : @instagram
https://www.instagram.com/vikaslambor...
#ganpatibappa #ganpati #marathi #marathisong #ganpatisongs #NewShaktiturasong2025
#vikaslambore #गणपतीचीगाणी #संकष्टीचतुर्थी #ganpatisongs #newganpatisong
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: