Aawaj Maharashtracha Nashik | 'राजकारणाला कंटाळलो, आम्हाला नोकऱ्या द्या' नवमतदारांचं स्पष्टं विधान
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-10
Просмотров: 5694
Описание:
Aawaj Maharashtracha Nashik | 'राजकारणाला कंटाळलो, आम्हाला नोकऱ्या द्या' नवमतदारांचं स्पष्टं विधान
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 'साम टीव्ही'च्या 'आवाज महाराष्ट्राचा' कार्यक्रमात तरुण नवमतदारांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. पक्षांतर आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला कंटाळलेल्या या तरुणांनी, 'मतदान कुणाला करायचं?' असा थेट सवाल केला. एका विद्यार्थ्याने म्हटले, 'जर तरुण पिढीच म्हणतेय की आम्हाला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाहीये, तर का म्हणत असेल? कारण मत कुणालाही द्या, ते सत्तेसाठी एकत्रच येतात, मग आमच्या मताला किंमत आहे का?'. नाशिकमध्ये आयटी पार्कची निर्मिती, रोजगाराच्या संधी, रस्त्यांची दुरुस्ती, महिलांची सुरक्षितता आणि पर्यावरणाचे रक्षण यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. विकासाच्या पोकळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृती करून दाखवावी, असे आवाहन या तरुणाईने सर्वच राजकीय पक्षांना केले आहे.
#Nashik #NashikElection #MunicipalElection #YouthVoters #FirstTimeVoter #SaamTV #AwaazMaharashtracha #MaharashtraPolitics #NashikNews #Politics #Development #ITPark #Unemployment #WomensSafety #KumbhMela #StudentVoice #PublicOpinion #Election2026 #NashikYouth #VoterDiaries
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: