पापडासारखी कुरकुरीत मांदेली अशा पद्धतीने तयार करा । मांदेली कोळीवाडा । Crispy Mandeli Fry
Автор: Gharcha Swaad
Загружено: 2019-01-23
Просмотров: 143532
Описание:
How To Make Crispy Mandeli At Home | Madeli Fry | Mandeli Koliwada | मांदेली कोळीवाडा | Recipe By Gharcha Swaad
Limeroad -The Republic of Style Sale From 24th - 27th January 19
Download Limeroad App 👉🏽 https://limeroad.app.link/WqO8ikHcBT
to get additional 10%discount for Gharcha Swaad subscribers Family.
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
साहित्य - २०० ग्रॅम मांदेली, २ tblsp हिरवं वाटण ( ३ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, २ हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर ) १ कप मैदा, ५० ग्रॅम धुवून सुकवलेले तांदूळ, १ tblsp कॉर्न फ्लॉवर, १ tblsp लाल मिरची पावडर, अर्धा tsp हळद, बॅटर तयार करण्यासाठी सोयीनुसार पाणी, तळण्याकरिता तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - मांदेली स्वच्छ धुवून साफ करून घ्यावी आणि त्यात हळद, लाल मिरची पावडर, 1½ tsp मीठ, हिरवं वाटण घालून सर्व मसाला मांदेलीवर चांगला चोळून घ्यावा आणि १५ मिनिटे रूम टेंपरेचरवर मरीनेट करत ठेवावे. मिक्सरमध्ये तांदळाचा बारीक रवा तयार करून घ्यावा. आता एका मोठ्या भांड्यात मैदा, कॉर्न फ्लॉवर, १ tsp मीठ, तयार तांदळाचा रवा घालून मिक्स करून घ्यावा. आता हळूहळू पाणी घालून व्हीडिओत दाखविल्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यावे. १५ मिनिटांनंतर एक एक करून सर्व मांदेली गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्यावी. खमंग आणि कुरकुरीत मांदेलींचा आस्वाद गरमागरम असतानाच घ्यावा.
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: